Friday, November 20, 2009

News

शासनाने प्राध्यापक, सरकारी कर्मचारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू केला आहे. त्यामुळे संबंधितांचे पगार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्या तुलनेत शेतकऱ्यांच्या पदरी मात्र कायमस्वरूपी निराशाच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सहावा वेतन आयोग कधी लागू होणार हा प्रश्‍न सामोरा आला आहे.

खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांना दर वेळी या ना त्या कारणाने व निसर्गाच्या अवकृपेमुळे मोठा फटका बसतो. त्यात शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ येते. प्रत्येक पिकानुसार हमी भाव देण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment

NASSCOM CONNECT IT WORKSHOP

NASSCOM CONNECT IT WORKSHOP